हा सिनेमा अत्युत्कृष्ट आहे. मध्यंतरानंतर तर तो जास्त विचार करायला लावतो. सावरकर काय होते, त्यांचे विचार आणि ते मांडण्याची त्यांची पद्धत ही सामान्य बुद्धीच्या राजकारण्यांना समजण्याची गोष्टच नाही. गांधी चे दुटप्पी धोरण प्रखरपणे समोर येते. आपल्याला अत्यंत चुकीचा इतिहास मुद्दाम शिकवला गेला. वेगवेगळ्या राष्ट्रांचे त्यात वेगवेगळे हात होते. सगळ्यानी आवर्जून बघा हा सिनेमा.