अतिशय भावस्पर्शी चित्रपट. खुप दिवसांनी एक दर्जेदार चित्रपट पाहिला. डॉ. सलील कुलकर्णी तुमचे आभार मानावे तेव्हडे कमी. उत्तम कथा, लिखाण, दिगदर्शन, गाणी. सुनिधी चौहान च्या आवाजातली अंगाई गीत "बाळा झोप का ग येत नाही" आणी शंकर महादेवन यांचे "रे क्षणा". संदिप खरे किती सुंदर गाणी लिहिली आहेत.