स्वंतत्र वीर सावरकर यांचे विचार जर योग्य वेळी अमलात आणले गेले असते तर भारत १९४७ च्या बरेच वर्ष आधी स्वंतत्र झाला असता आणि आज तो क्रमांक १ चा देश म्हणून गणला गेला असता, अमेरिका रशिया चीन जर्मनी जपान यांच्या पेक्षा अधिक प्रगत असता. वीर सावरकर यांच्यावर ब्रिटिशांनी जेवढे अत्याचार केले त्याहीपेक्षा जास्त तत्कालीन स्वतंत्र भारताच्या सरकारने केले. त्यांचा अपमान केला. अजूनही वेळ गेली नाही, विर सावरकर यांचे विचार संपूर्ण देशात प्रस्थापित करून भारताला संपूर्ण जगात एक प्रतिभाशाली देश बनवू शकतो, हीच खरी वीर सावरकरांना श्रद्धांजली होईल. 🇳🇪 जय हिंद जय भारत