फालतू सीरियल झाली ही आता. पूर्वी चांगली होती.
आम्ही तर सोडून दिली बघायचे. ह्या सीरियल मधे फक्त कार्तिक आणि त्याचा सासरा चांगली भूमिका करत आहे. ही सीरियल समाजात चुकीचं संदेश पसरवत आहे आस वाटतं. ती दीपा तर मेंटल हॉस्पिटल मधून आल्या सारखी करू राहिली. राईटर काय बालिश पोरगं आहे आस वाटून राहिलं. प्रोडूसर साहेब, कोणीतरी परत सरळ करा राव ही सीरियल.