खूपच प्रेरणादायी सिनेमा आहे. श्री. रणदीप हुड्डा यांनी कमाल केली. सावरकरांसारख्या व्यक्तीमत्त्वावर कोणत्याही मराठी निर्मात्यांना सिनेमा काढावासा वाटला नाही आणि हुड्डा यांनी आपले घर विकून पैसे उभे केले. प्रत्येक भारतीयाने हा सिनेमा सिनेमागृहामध्ये जाऊन बघितलाच पाहिजे. कृपया ओ.टी.टी वर येण्याची वाट बघू नका.