ही मालिका छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाची शौर्यगाथा उजळून दाखवणारी आहे. मला बालपणापासून कित्येक भ्रम होते ते या मालिकेला पाहून निरसून गेले. याच्यामधल्या सर्व कलावंतांनी खूप खूप छान अभिनय केलयं. माझ मत आहे कि सर्व भारतीयांनी तरी ही मालिका पहावी पण मराठी सर्वांना येत नसेल तर या मालिकेचा खरा इतिहास तरी कुण्या न कुण्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचावा.
जय जिजाऊ जय शिवराय