अभिनंदन,
विवेक बेळे व सतिश राजवाडे - आजच्या काळातील ज्येष्ठाची खरी वेदना आपण मांडलीत. उत्तम कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन. इरावती हषेंं चा अतीशय सहज, सुंदर अभिनय. सुमित ठीक वाटला. पण नाना मात्र नानाच वाटतो.
पुन्हा, पुन्हा अभिनंदन.
पंडित कंदले, कोल्हापूर