Reviews and other content aren't verified by Google
Concept अथवा संकल्पना खूपदा वापरलेलीच आहे , मात्र तरीही बघावं नि बघतच राहावं असं चित्रण आहे!! वेळ असेल आणि फक्त तात्पुरतं मनोरंजन आणि काहितरी भव्यदिव्य पाहण्यालायक काही हवं असेल तर बघण्यासारखा!
I give it rating in
Stars :- 3*
~S. J.
Rampage
Review·3y
More options
एकदम बेचव म्हणता येणार नाही पण अळणी नक्कीच वाटला!
Rating by me :- 2/5*
(Two out of five stars)
~S. J.