हि मालिका म्हणजे दगड फेकून मारू वाटत काहीच कस वाटत नाही एका लहान मुलाची अशी अवस्था दाखवता आणि काम करणार्यांना पण पैश्यानं साठी या थराला जातात माणसे महाराष्ट्रातलीचांगले काही विषय नाहीत मिळालत का माणसे करमणूक करण्यासाठी बसतात टीव्ही समोर वाईट वाघण्यासाठी नाही काय हे माणसेच आहात ना की जाणवरे त्यांना पण दया असते काय हे काय दाखवताय ज्याच्या डोक्यात हि कल्पना आली ना त्याला एक कानपाडीत khadkn🙏🏻🙏🏻🙏🏻सॉरी पण बंद करा हि मालिका ताबडतोब 🙏🏻🙏🏻🙏🏻