Excellent efferts to show the work done by Veer Savarkar for our freedom. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. पूर्ण कुटुंबाचे जीवन स्वातंत्र्य यज्ञात समीधे सारखे आहुती म्हणून दिले त्याचे यथार्थ दर्शन घडविले आहे. सर्वांनी जरुर पहावा असा चित्रपट आहे.