Stunning Outstanding movie
मराठी कलाकारांना हाडाचे कलाकार उगाच म्हणत नाहीत. बाॅलिवूड हाॅलिवूड च्या कलाकारांना प्रिया बापट, सचिन खेडेकर यांच्या नखाचीही सर नाही. केवळ अप्रतिम अभिनय. हा सिनेमा म्हणजे एक अनुभूती आहे. सिनेमा पाहतोय का एखादी जूनी कादंबरी वाचतोय असं वाटतं.