सुंदर, उत्कृष्ट , अप्रतिम हे शब्दच अपुरे आहेत. या सिनेमासाठी रणदीप हुडाजिंनी अक्षरशः स्वातंत्र्यवीरांचा काळ आपल्यासमोर जिवंत केला आहे. त्यांना दिलेल्या यमयातना पाहून काळजावर काटा येतो. सर्व आबालृद्धांनी हा सिनेमा एकदा तरी अवश्य थिएटर मध्ये जाऊन पहावा असा चित्रपट ..