Please stop this nonsense... अरे बंद करा ही फालतू सिरीयल... किती फालतूगिरी दाखवायची याला पण काही लिमीट असते... अरे काय एक एक पात्र घेतलेत या सिरीयल मध्ये... एक डॉक्टर जी कधीही हॉस्पिटल मध्ये नसते...😁 एक आय पी एस आधिकारी जो घरकोंबडा वाटतो...😅 आणि एक ती काकू.... तिच्याबद्दल न बोललेले बरे... नाही तर ती भांडायला माझ्या घरी येईल 😆😆