घर बंदूक बिर्याणी
" लग्नासाठी घर पाहिजे, घरासाठी पैसा पाहिजे, पैशासाठी पर्याय? काम? बिर्याणी विकायची की बंदूक घ्यायची?
आर्थिक समस्येतून निर्माण झालेल्या सामाजिक समस्या, मध्यम मार्ग शोधू पाहणाऱ्या प्रशासकिय व्यवस्थेची धडपड,
पैशा अभावी दूर जाणारी स्वप्न. आपल्या स्वप्नाच्या जवळ जाण्याचा तरुणांचा आशावादी प्रयत्न. आशेच्या भांगेची नशा भारी......
वरच्या वर्गाचा आणि खालच्या वर्गाचा जगण्यासाठी आपापला संघर्ष... सरकारी योजनेचा फायदा अन् गैरफायदा घेऊ पाहणारे सगळेच घटक....
रोमांचक अनुभव, थरार, अन् आपले न संपणारे प्रश्न
" घर बंदूक बिर्याणी".