Reviews and other content aren't verified by Google
एकदम फालतू चित्रपट होता , खूप अपेक्षा होत्या पण अपेक्षाभंग झाला. जबरदस्ती विनोद करण्याचा पर्यंत केला गेला ज्यावर हसू पण येत नव्हते. निर्मिती सावंत आणि सुप्रिया पिळगांवकर, फक्त या दोघींचाच अभिनय चांगला होता...