धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे …
सुंदर … अप्रतिम …
तसा मी खूप चांगला नाहीं लिहु शकत मात्र हा प्रयत्न प्रसाद ओक आनी प्रवीण तरडे सर साठी
सलाम त्या दिघे साहेबाना आनी धन्यवाद प्रवीण तरड़े इतक्या सुंदर प्रकारे हा पिक्चर आपण बनावला.. प्रसाद सर अतिशय उत्तम अभिनय.. पूर्ण ३ तास १ मिनिट सुद्धा लक्ष विचलित झाल नाहीं अगदी पहिल्या ५ मिनिटात ज्या प्रकारे या स्टोरी मधे इन्वोल्व झालो की बास.. रडलो नाहीं हो पन उर मात्र भरुन आला …
अप्रतिम सीनेमा … must watch …
जय महाराष्ट्र….