चांगला चित्रपट, स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांना शतशः नमन, हा चित्रपट त्यांच्या थोर कार्याची व त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टा व असीम त्याग यांची जाणीव देता. आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी cellular jail मध्ये काळया पाण्याची शिक्षा दहा वर्ष सोसली त्याचे अप्रतिम चित्रण या चित्रपटात आहे. प्रत्येकाने आवरजून बघावा असा हा चित्रपट