Reviews and other content aren't verified by Google
काल मी बघितला पिक्चर आणि मुलींना पण दाखवला
अतिशय सुंदर चित्रण अप्रतिम अभिनय काळया पाण्याची शिक्षा बघताना अंगावर काटा येतो. म्हणजे त्या काळी सावरकरांनी किती संघर्ष केला असेल ह्याची कल्पना काल आली
खरंच अतिशय छान चित्रपट 👌🏻👌🏻