आज मुळशी पँटर्न पाहिला. या चिञपटातील दाखवलेले वास्तव मनाला हादरून जातं आणि प्रविण सरांची पटकथा लिहण्याची प्रतिभा चिञपटातुन मनाला चांगलीच भारावुन टाकते. प्रविण सरांनी स्वत:च्या तालुक्याचे वास्तव चिञपटाच्या माध्यमातुन जगासमोर अापल्या दिग्दर्शनाच्या प्रतिभेतुन खुप खतरनाकपणे मांडली. पटकथेतुन सरांची शेतकरी बांधवाबदद्लची तळमळ स्पष्ट दिसून येते. हा चिञपट पाहून किती शेतकरी बांधव बोध घेतिल माहित नाही, पण एका शेतकरी बांधवाने जरी त्यांची जमीन अभिमानाने राखली तरी हा प्रविण सरांच्या चिञपटाच्या माध्यमातुन केलेल्या मेहनतीचे खुप मोठं यश असेल. असे मला वाटते.
मुळशी पँटर्न हा चिञपट म्हणजे प्रविण सरांनी ह्या समाजाला दिलेली एक जबरदस्त चपराक आहे, असे मला वाटते. ह्या चिञपटातुन समाजाने चांगला बोध घ्यावा, नाहीतर चालय चालु द्या....हो ना....¿?
अँडवोकेट प्रविण विठ्ठल तरडे सरांचे आणि त्यांच्या साथीदारांना मनापासुन खुप खुप शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सरांकडुन अजुन अशाच उत्तमोत्तम कामाची अपेक्षा आहे. ☺😇