खूप सुंदर सिनेमा आहे ,अप्रतिम काम केले आहे रणदीप हुडा यांनी ,खरा इतिहास 1857 समजला आणि नंतरचा सुद्धा ,एक बौध्दिक आणि वैचारिक कला कृती पाहिल्याचे समाधान , शालेय स्तरावर हा इतिहास मुलांना शिकवला पाहिजे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना शतशः नमन
Superb movie, fantastic acting by Randeep Hooda,actual history of 1857came to know, also Bharat Pak division how settled.This history of Veer Savarkar must be taught to school and college going students .
Must see movie