कधीतरी बघितली तरी कथा समजते....कुठेही प्रॅक्टिकल approach नाही.संथ गतीने संवाद ,खूप हळू चाललेल्या घडामोडी..., राया ला गोळी मारल्यावर सिंधू डॉक्टर असून तुम्हाला काही होणार नाही म्हणत रडत बसते,मधू नेहमीसारखी मख्ख ,ambulance बोलवावी असे वाटले नाही आणि गोळी लागून रक्त वाहिलेला माणूस एवढे संवाद म्हणू शकतो🤣 .....serial बघणारी येडी....चांगले कलाकार असूनही बोअर.....