रटाळ व दिशाहीन चित्रपट.अत्यंत दुय्यम मांडणी. माधुरी चा अभिनय पन काही विशेष छाप नाही पाडु शकला. तुटक्या हिन्दी मधिल विनोद तर अतिच आहे.असल मराठी मातीतिल व संस्कृति मधिल चित्रपट हवे जसे नटरंग,जोगवा,सैराट.पुनेरी शुद्ध मराठी भाषावाले चित्रपट खुप बोर होताय