वास्तव आणि अस्तित्व मधील फरक आणि त्याची लढाई प्रकर्षाने मांडणारा चित्रपट म्हणजे झुंड....
मागासवर्गीय,बहुजन, आदिवासी, गोरगरीब सर्वसामान्यांन समूहाना मुख्य प्रवाहात संधी तर मिळतच नसते परंतु हे समूह आपले मार्ग स्वतः तयार करुन संधी तयार करत असतात. #Jhund.
#nagrajmanjule