हा शो स्क्रिप्टेड आहे असा वाटते यात विशिष्ट लोकांना फेवर केले जाते , त्यांना किती हि चुका केल्या तरी शिक्षा होत नाही आणि त्यामुळे हा शो मी बघणे बंद केला आहे . सर्वाना पण सांगणे आहे बघणे बंद करा TRP घसरला कि जाहिराती कमी होतील आणी #BiggBossMarathi वाले वठणी वर येतील