दर एपिसोड मध्ये गौरव मोरेंचे insulting स्क्रिप्ट असते, नेहमी बाकीचे कलाकार भाव खाऊन जातात, गौरव मोरेंची चांगली स्वतः साकारणारी दमदार स्क्रिप्ट गौरव मोरेना भेटत नाही का, नेहमीच काय ते मार खाणारे स्क्रिप्ट , नेहमीच काय ते फालतू स्वतःची इज्जत काढणारी स्क्रिप्ट असते, गौरव मोरेंनि जरा दमदार स्क्रिप्ट घ्यावी , आता तेच तेच गौरव मोरेंचे पाहून कंटाळा कंटाळा नाही किंव यायला लागली आहे त्याची