खूप चांगली स्टोरी लाईन आहे.... दोन्ही सीजन पाहिले आणि आवडले पण..... पण फक्त अस वाटल की उगाच च शिव्या दिल्या आहेत जिथ नाही तिथं.... गरज नसताना कशाला शिव्या द्यायच्या.... का शिव्या दिल्या म्हणून हिंदी webseries सारखं cool वाटणारे का.... नाही हो....
बाकी आवडल सगळ मस्त होत.