अतिशय साध्या सोप्या पद्धतीने चित्रपट झाला आहे
गोष्ट अगदी आपल्या घरात घडते आहे असे वाटते आहे
Truely speaking हा चित्रपट खूप उशिरा बघितला गेला . राहुल देशपांडे एका 'प्रेमी' च्या भूमिकेत कसे वाटतील हे imagine होत नव्हते. I Truely adore him for his voice 🙏 deep आणि कितीही वरच्या पट्टीत गाण्याची त्यांची ताकद
अतुट प्रेम , जिव्हाळा, आदर ,माया , दोस्ती सर्व गोष्टी उत्तम चित्रित झाल्या आहेत
कीर्ती , आजू, सर्व मित्र सर्व काही छान