मला ही मालिका खूप आवडते.सगळे कलाकार उत्तम काम करत आहेत आणि चढत्या भाजणी ने उत्सुकता वाढत आहे.
व्यंकट ची entry खूपच छान आणि शानदार वाटली आता नक्की काहीतरी दमदार छान होईल असं वाटायला लागलं.
परंतु आज सात एप्रिल च्या भागात भाषा चा मृत्यू खूपच धक्कादायक वाटला.आणि हे मृत्युसत्र खूपच भीषण आणि क्रूर झालं आहे.
शेवटी सत्याचा विजय होतोच,पण जरा चांगल्या बाजू,थोडासा दिलासा मिळेल असं थोडं तरी काही दाखवा ही आग्रहाची विनंती.