खूप छान चित्रपट! अहिंसा मार्गाने स्वातंत्र्य मिळाले, असे आज पर्यंत ओरडून सांगणाऱ्यांनी जरुर पहावा. स्वातंत्र्यासाठी क्रूर इंग्रजांनी क्रांतिकारकांचा किती छळ केला अमानुष वागणूक दिली. लाखों देशभक्तांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या. चाफेकर बंधू, मदनलाल धिंग्रा, कान्हेरे, भगतसिंग,आणि अनेक भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत सुळावर चढले. अहिंसेच्या पुजाऱ्यांने हिंदूंची दिशाभूल केली आणि धर्माच्या आधारे देशाचे तुकडे करणाऱ्यांचे तुष्टीकरण केले. आजन्म देशासाठी तन मन धन अर्पण करणाऱ्या सावरकर कुटुंबाची कशी वाताहत केली याचे यथार्थ वर्णन या चित्रपटात केले आहे. धन्यवाद 🙏🚩 जय हिंद 🙏 वंदे मातरम्