भावांनो, स्क्रिप्ट तर कॉपी करू शकता पण दुलकर आणि पार्वती कुठून आणणार?? ओरिजिनल मूवी चार्ली बघा मग कळेल कुपोषित अंकुश आणि ओव्हरटिंग करणारी तेजस्विनी त्यांच्या समोर शून्य आहेत. अतरंगी दाखवायच्या प्रयत्नात पूर्ण मूवी चमचमीत करून ठेवली आहे त्यात खार अस काहीच वाटत नाही.