इतकी सुन्दर कलाकृती खूप दिवसानी बघायला मिळाली. मी आणि माझी बायकोनी "अमलताश" संपूर्ण चित्रपट पाहिला. एकतर संपन्न अभिरूची, सखोल ज्ञान व उमजत अससेली भूक ही आपल्याचं मनातल्या कुठल्यपरी कोपर्यातून कशी खूलेल याची जादू आज पाहिली. मी राहूल दादाच्या गाण्याचा भक्त आहेच पण त्या पहिलकडे एक विचार कसा पेराला हीच किमया ह्या चित्रपटात पाहिला मिळाली. दिप्तीताईचा आवाज आहा ! पल्लवी बाई तू "वेड्यांची ची आनंदी डॅाक्टर" आहेस म्हणूनच हा चित्रपटात तुझे सुरेख रूप दाखून गेला. भाई काका म्हणायचे मला देवानी गाणारा गळा दिला नाही तेच बरे आहे ! ऐकणारा कान आणि बोटात पेटी वाजवायची कला दिली तेच बरे.
सुन्दर कलाकृती !