एक अप्रतिम चित्रपट
एकदम क....डक अभिनय सुबोध भावे यांचा
हॅट्स ऑप सुबोध भावे.तुम्ही मराठी चित्रपटाला पुन्हा जागे केल्या बद्दल तुमचे धन्यवाद!!!!
उत्तम संवाद,उत्तम लेखन,उत्तम छायाचित्रण आणि
सर्वात उत्तम सर्व सह कलाकारांची कामे.सर्व कलाकारांनी जीव ओतून काम केल्याबद्दल सर्वांचे आभार.(विशेषतः सोनाली कुलकर्णी,मोहन जोशी,प्रसाद ओक,मिलिंद इंगळे,वैदेही,सुहास पळशीकर,सुमित राघवन आणि sorryनावे माहीत नाही पण सर्व अप्रतिम)