या महान देश भक्त परम आदरणीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी सोसलेल्या अपार हाल अपेष्टा सोसल्या, आपल्या आयुष्याची व घरादाराची होळी केली याची जाणीव हा चित्रपट पाहताना क्षणोक्षणी होते.
स्वातंत्रवीर सावरकरांना शतः शतः नमन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏