Sign in
Ajay Gholap
more_vert
Main menu options
Reviews and other content aren't verified by Google
चीत्रपटाचा विषय मस्त. सर्व कलाकारांचे अभिनय सुंदरच. श्री. मोहन जोशी यांचे व्यक्तिमत्व सुरेख. जळगाव खानदेशची भाषा अत्यंत सुंदर स्वरुपात सादर केली. चित्रीकरण सुंदर. पुढिल वाटचालीसाठी शुभेछा.
Pushpak Vimaan
Review
·
7y
more_vert
More options