Reviews and other content aren't verified by Google
आता बस झाले मनीमावशी व बंट्या ऊर्फ संकल्प चे कट कारस्थाने अप्पी ला न्याय मिळू द्या.
Appi Aamchi Collector
Review·1y
More options
कधी संपवणार हि सिरीयल? आता हे विनाकारण लांबविण्याच्या मागे लागू.
Satvya Mulichi Satavi Mulgi
Review·1y
More options
त्या शिल्पीला जरा तरी आत्ता तरी अक्कल येण अपेक्षित आहे नाही तरी तीच्या घरातील सर्व लोकांना कळणे अपेक्षित आहे. हा काय बावळट पणा आहे. अश्विनीच्या मागे काय साडेसाती लागली आहे. काय सगळे प्रॉब्लेम अश्विनी च्या वाटेलाच येणार का? बस झाल आता अती झालय आता.