वा काय serial आहे. आई कुठे काय करते
अस वाटल होत नाव बघून की ही serial चांगली वाटेल.
आई काय करते आपला घरा साठी आपला पोरा साठी अस वाटल होत. पण या serial मधे तर आई दुसर लग्न करते. काय वाटल पाहिजे होत तुम्हाला टीव्ही वर अस दाखवतात. ते पण नवरा जिवंत असताना. आता तर आई च्या पोरा लग्नाची झाली. त्यानी लग्न करायला पाहिजे होत. पण येते तर आई लग्न करते🫡 आहे तुमच्या या serial ला 🙏