गेली 20 येक वर्ष मी वेग vegalya लोकांचे dialysis करतोय. 90% पेशन्ट मध्ये किडनी failure आणि dialysis अचानक येते. खूप लोक खचून जातात. पण transplant करून आपण त्यावर मात करून कसे नवीन लाइफ ची सुरवात करू शकतो. हे या movie मध्ये दाखवले आहे.
देव न करो पण जे लोक/family मधले कोणी/ जवळचे मित्र , किडनी च्या आजाराने ग्रस्त असतील किवा या fase मधून गेले असतील. त्यांच्यासाठी ही येक positive गोष्ट आहे की आपण यातून बाहेर पडून normal आयुष जगू शकतो. हाच मेसेज या movie मध्ये आहे.
या सर्वानी हा movie बघावा किवा त्यांच्यापर्यंत पोचावा.
Kidney fail झाल्यानंतर जे "आपले सगळे संपले " असा विचार करत असतील तर त्यांना अवश्य दाखवावा. असा हा movie आहे.
Please आपल्या जवळच्या theater मध्ये जाऊन हा movie बघावा . खरच ढांगड धिंगाणा असणारे खूप movie आपण बघत असतो. साधा सरळ घरातले सगळे येकत्र बघण्यासारखा हा movie आहे.