बाजींद हे पुस्तक वाचलं. बहिर्जी नाईक यांच्याबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचल्यावर बहिर्जी नाईक यांच्याबद्दल आणखीन आदर वाढला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ह्या पुस्तकावर आधारित बहिर्जी नाईक यांच्यावर वेबसिरीज निघावी आणि त्या माध्यमातून आमच्या सारख्यांना व सर्व जगाला, मावळे,बहिर्जी नाईक आणि श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज जगाला कळावेत अशी मनःपूर्वक इच्छा आहे.