Dr, निलेश साबले याणा विनंती आहे की, मला एक नविन जोक्स सुचला आहे तो तुम्ही तुमच्या चला हवा येऊ ध्या या कार्य कृमात सादर करावा,
हल्ली काहि लोक मोबाइल वर जर स्वताच्या बयकोचे दोन मोबाइल असतिल तर wife 1 आणि wife 2 असे save करतात,
ह्यावर एक विनोद हो उ शकतो,