बबन चित्रपट पाहिला,मुळात चित्रपटाची पटकथा चुकलीय,चित्रपटाची कथा,पटकथा, एकंदरीत सिक्वेन्स प्रेक्षकांचं मन वेधून ठेवत नाही,चित्रपटातला मुख्य पात्राची ना प्रेमाची धावपड योग्य दर्शवली नाही ना त्याची कौटुंबिक परिस्थिती बद्दल त्याची धावपड दिग्दर्शकाने योग्य दर्शवलं नाही म्हणून कुठंतरी कथा होरफडते अन प्रेक्षकांचे मन विचलित होतं.. कास्टिंग सुद्धा बहुदा बरोबर नाही.. फकस्त बबन चित्रपटातील छायाचित्रण,पार्श्वसंगीत आणि गाणी दमदार आहेत..म्हणून दोन स्टार.. पुढील चित्रपटासाठी भाऊसाहेबानां सदिच्छा..