Reviews and other content aren't verified by Google
सिरियल वाढवायला एक police officer डॉक्टर आणि डिंपल च्या कोणत्याही स्पष्टीकरण दिले तर विश्वास ठेवते. मी Zee 5 वर एक आठवडा भरात सिरियल पाहीली.
सगळ्या सिरियल episode जितके मिळतात तेवढं पदरात पाडून घेतात..