मला सांगा या मालिकेत घेण्यासारखं अस काय आहे.उलट अशा मालिकांनी घरे बरबाद होतात. तुमचं काय हो तुमचा टीआरपी वाढेल पण कुटुंबातील संस्कारांचा टीआरपी घसरतोय त्याचं काय.शिवाजी महाराज,संभाजी महाराज असे घडलेत का.तुम्ही म्हणाल आम्ही जे चाललय ते दाखवतो पण मला सांगा जे चाललय ते तुम्ही आम्हाला दाखवाव याचा अर्थ असा होतो की आम्हाला माहित नाही. पण मग दाखवण्याची तरी काय गरज आहे.तुमच्या अशा मालिकांनी कुटुंब व्यवस्था बिघडत चालली आहे.आम्ही कसं जगावं हे तुम्ही आम्हाला सांगायची काय गरज आहे.