Reviews and other content aren't verified by Google
तुला पाहते रे चा ता. १५/४/१९ भागात ईशाला कळते की विक्रांत महालक्ष्मी ला रहात होता, आणि ईशा महालक्ष्मीला जाते,शूटिंग मध्ये ऑटो रिक्षाआहे पण बांद्र्या पुढे रिक्षा जात नाहि. Comansense. शूटिंग करताना काळजी घ्या.
Tula Pahate Re
Review·6y
More options
गुरु सारखं नालायक कॅरॅक्टर मालिकेमध्ये
मांडून लोकांची दिशाभूल करू नका. मालिका उद्याच बंद करा. यू ट्यूब वर या मलिकेबद्दल वाचले आम्हाला काही घणे नाही, कोण जिंकेल व हरेल मालिका
लवकर बंद करा.
Majhya Navaryachi Bayko
1 like
Review·6y
More options
जुळून येती रेशीमगाठी ही आजपर्यंतची सगळ्यात चांगली मालिका आहे. कुटुंब, नाती,प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, सच्चेपणा, प्रेमातला हळुवार पणा, हे सगळे बघून ह्या गोष्टी आचरणात आणा हा मेसेज ही मालिका देते.